मुंब्र्याला हिरवा करण्याच्या आधीच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या सहर शेख यांनी आता मुंब्रा हिरवा आणि भगवा दोन्ही करूया, असं ...
दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत अटक केली आहे. आज त्यांना विशेष ...
जळगाव जिल्ह्यात दुष्काळामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम ...
युट्यूबवर व्हिडिओ पाहून एका अल्पवयीन मुलीचा घरीच गर्भपात करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
धाराशिवमध्ये दुष्काळामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीनला शेंगाच नसल्याने शेतकरी संकटात असून, सरकारने जाहीर ...
Director Become Actor Film : प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेता बनला आणि ही फिल्म ब्लॉकबस्टर ठरली. आता ओटीटीवर येताच ती तुफान चालते ...
विवेक भीमनवार हे स्वेच्छा रजेवर गेल्याने त्यांच्याकडील आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राज्य सरकारने सतीश वाघोले यांच्याकडे ...
मावळमध्ये पावसाच्या ओढीमुळे भातशेतीला मोठा फटका बसला आहे. भात उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, इंद्रायणी तांदळाच्या दरात ...
दिल्लीतील आंदोलनापूर्वी ताब्यात घेतलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा नेहा बोरा यांची पोलिसांनी सुटका केली आहे ...
कांदिवली रेल्वे स्थानकात विनातिकीट प्रवासावरून महिला टीसी आणि प्रवाशामध्ये वाद झाला. या झटापटीत प्रवासी महिलेचे कपडे ...
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात महिला भाविक आणि पुजारी मदतनीसाच्या पत्नीमध्ये वाद होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे.
दिल्लीतील आंदोलनापूर्वी ताब्यात घेतलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा नेहा बोरा यांची पोलिसांनी सुटका केली आहे ...
Some results have been hidden because they may be inaccessible to you
Show inaccessible results